सौंदर्य व फॅशन
सौंदर्य व फॅशन

1 min

396
निर्सग आहे सौंदर्याची खाण
जन्मुकाश्मीर भारताच्या सौंदर्याचे सुंदर पान
लहान तोकड्या कपड्यांची
आली आहे फॅशन
तिला घालूया चांगली वेसन
सौंदर्य न वाढवी अंगप्रदर्शन
घडवा शील संपन्नतेचे दर्शन
भाषेचे सौंदर्य शब्दात
शब्द भिजवावे मधात
मॉडनच्या नावाखाली भष्ट झाली मती
बलात्कार ,अत्याचार वाढले किती?
भारतीय संस्कृतीचे सौंदर्य महान
तिचा स्वीकार करा छान
वाढवा भारतीय
संस्कृतीचा जगात मान