निसर्ग
निसर्ग
1 min
384
निसर्ग आहे स्वर्ग
आपण त्यात सर्व
निसर्ग सौदर्यांचे गोंदण
रात्री पडे चांदण्याचे कोंदण
निसर्ग दाखवे क्षणाक्षणाला
नवनविन वेगळे पर्व
त्यांच्या हाहाकारात सापडती सर्व
निसर्ग हे सुंदरतेचे लेणं
आपण लागतो त्यांचे देणं
निसर्गा तुझे कसे फेडू पांग
तुच तुझ्या मनातलं सांग
निसर्गा तू सगळ्यांना पाव
तुझी किमया सुंदर दाव
