ऐतिहासिक
ऐतिहासिक
1 min
518
महाराष्ट्राचा छान इतिहास भूगोल
तो जपूनी ठेवा अनमोल
गडकिल्ले स्वराज्यांची कमान
लढले मावळे होवूनी बेभान
राज्याभिषेकाचा सोनरी क्षण
रायगडी जाहला मोठा सण
अजिंठा वेरूळचं लेणं
महाराष्ट्राला अद्भूत देणं
अणवस्त्र चाचण्या जाहल्या समक्ष
होते कलामाचे एकच लक्ष्य
चांद्रयान चाचणी झाली सफल
भारताचे जाहले भविष्य उज्वल
अष्टविनायक ऐतिहासिक स्थळे
जगभरात कुठे मिळे
