माचीवरचा बुआ.....
माचीवरचा बुआ.....
माचीवरचा बुआ ....
कधी पण मला ....
किती तरी वेळा भेटतो...
किंजळीवरल्या वाघोटीच्या....
वेलीला स्पर्श करत...
तर कधी गुंजेज्या डोळ्यात डोळे घालून...
कधी बहरलेले उंबर....
मधेच हळुवार वाऱ्याची झुळूक देतो...
पांखराचे थवे आणि त्यांचे आवाज जणू..
नीरव शांततेचे भाग वाटतात...
शेवटी बुआ संपतो....
चिमण्या गलबलून जातात...
विलक्षण निसर्ग सौंदर्य आणि...
हवाहवासा प्रवास.....