STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

3  

Manisha Awekar

Abstract

लेखणी

लेखणी

1 min
243

मी लेखणी कधीच स्वैर सोडत नाही

शब्द कधी झुलवतात, कधी भुलवतात

शब्द द्वयर्थी असतात कधी अनेकार्थी असतात

म्हणूनच ते फार जपून वापरावे लागतात


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract