STORYMIRROR

Shila Ambhure

Tragedy

0.8  

Shila Ambhure

Tragedy

लेक वाचवा

लेक वाचवा

1 min
33.6K


निसर्गाची निर्मिती वात्सल्यमूर्ती

क्षेत्री विविध गाजे नारीची कीर्ती


जन्मदर आज तिचा कमी किती

सुन मिळेल का ही वाटते भीती


हवा पुत्रच वृद्धपणीची काठी

कळ्या कोवळ्या खुडल्या मुलासाठी


कशी मिळेल आत्या, मावशी, ताई?

हट्ट मुलाचा कशासाठी हो बाई?


करू नका असा दुष्ट लिंगभेद

कन्या सूत समान देते मी साद


वाढवाया वंश तो लेक वाचवा

बनवाया मर्दानी लेक शिकवा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy