Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Rohit Khamkar

Inspirational

4.0  

Rohit Khamkar

Inspirational

लढाई

लढाई

1 min
12.6K


आशा आता दिसू लागली, भीती नाही मरणाची

थोडी पाळू नियमावली, आस आता लढण्याची


लढा जगण्यासाठी, सगळ्यांना जगवण्यासाठी

काळजी स्वतःची आधी, युद्ध जिंकण्यासाठी


जिंकेल नक्कीच मी, साथ आहे सगळ्यांची

गालबोट थोडे लागेलही, चूक आहे बगळ्यांची


बगळे ते थोर, चिंता नाही त्यांना

मरणाची एवढी घाई झाली, आयुष्यात पहिल्यांदा


पहिला तो जाईलही, पण रांग वाढऊनी ठेवील

म्हणूनच काळजी स्वतःची आधी करा, परीक्षा काळ पाहील


पाहील तो सर्व काही, चूक आणि बरोबर

जिंकू प्रयत्न आणि जिद्दीच्या जोरावर, आशा आहे खरोखर


आयुष्याच्या या वळणावर, चढू एक नवीन चढाई

साथीने सर्वांच्या आपण, जिंकू ही लढाई


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational