STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational

3  

Prashant Shinde

Inspirational

लाल बहादूर शास्त्री...!

लाल बहादूर शास्त्री...!

1 min
421


अशी माणसंही

जन्माला येतात

जी आदर्श

प्रस्थापित करतात

ला डके होतात

ल य साधतात

ब हादुरी दाखवतात

हा रवून इतिहास घडवतात

दु र्दैवानी अल्पायुषी ठरतात

र डवून डोळ्यात पाणी आणतात

शा लिनतेने मने जिंकून

स्त्रि यांना देखील लाजवेल अशी

माया मागे राखून निघून जातात

अशा लाडक्या

माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री

यांचे चरणी

ही काव्यसुमनांची विनम्र आदरांजली....!




Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational