Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Suresh Kulkarni

Action

3  

Suresh Kulkarni

Action

लागू महामारीच्या पाठी

लागू महामारीच्या पाठी

1 min
211


हाती घेऊनी मोठी काठी

लागूया महामारीच्या पाठी

जवळ करुनी स्वच्छतेला

पळवुनी लावू रोगाला !


आता गाफिल ना राहणे

मनी धरु दृढ धोरणे

रोगाचे उच्चाटन करणे

बांधूनी आरोग्य तोरणे !


नको पचापचा थुंकणे

आवश्यक तितुके ची बोलणे

मुखाला वस्त्राने झाकणे

नेटके अंतर पण राखणे !


करुया मनाशी संकल्प

नकोत अफवा विकल्प

नको जारण मारण वशीकरण

करुया सारे लसीकरण !


अमोल जान ही केवढी

धरु नका मनात अढी

करा मदत आता तेवढी

उभारा सहकार्याची गुढी !


Rate this content
Log in