बरा होईल आजार मग उगाच का लपवा काही दिवस एकांत राहून कोरोना भय संपवा बरा होईल आजार मग उगाच का लपवा काही दिवस एकांत राहून कोरोना भय संपवा
ठेवून अंतरंगी विश्वास पेरणीचा, या वादळातही तो स्वप्नील होत गेला ठेवून अंतरंगी विश्वास पेरणीचा, या वादळातही तो स्वप्नील होत गेला
आत माझ्या एक चिमणी राहते आत माझ्या एक चिमणी राहते
करा मदत आता तेवढी, उभारा सहकार्याची गुढी करा मदत आता तेवढी, उभारा सहकार्याची गुढी