STORYMIRROR

Pandit Nimbalkar

Others

3  

Pandit Nimbalkar

Others

कोरोना संपवा

कोरोना संपवा

1 min
214

लक्षणे जाणून घ्या 

खोकला, ताप, सर्दी 

डोकेदुखी, अशक्तपणा 

करू नका हलगर्जी 


उपाय साधे, सहज सोपे 

हात, पाय धुवून स्वच्छ करा

शिंक, खोकला येता 

तोंडावर रुमाल तुम्ही धरा


गर्दीचे ठिकाण

शक्यतो टाळावे 

अनावश्यक प्रवास 

दुरून नमस्कार करावे 


माहिती द्यावी, घ्यावी 

अफवा, विनोद टाळा 

नका राहू गाफिल 

नियम जरा पाळा 


बरा होईल आजार 

मग उगाच का लपवा 

काही दिवस एकांत राहून 

कोरोना भय संपवा


Rate this content
Log in