STORYMIRROR

Jalu Gaikwad

Action

3  

Jalu Gaikwad

Action

लाभो उदंड आयुष्य

लाभो उदंड आयुष्य

1 min
252

केले जीवन सफल, लाभो आयुष्य आमचे आमच्या आई-वडिलांना.

करी कष्ट काभाड, दूर करून जगवी आम्हा लेकरांना...

लाभो उदंड आयुष्य आमचे त्यांना


दिसते सुंदर डोळे ,पांढरेशुभ्र छान ते गाईचे वासरू.

जीवाच्या ही पलीकडे काजळ लावूनी जपते छान आई तुझं लेकरू...

लाभो उदंड आयुष्य आमचे त्यांना


रहाते एकजुटीने घरापेक्षा छान किडा मुंग्यांचे वारूळ.

प्रत्येक प्रसंगाला मात देऊन कठीण बनली अजिंक्य लेणी वेरूळ.....

लाभो उदंड आयुष्य आमचे त्यांना


देश देश म्हणून देशासाठी प्राण लावला, अनेकांना धूळ चारुनी धारातीर्थी पडला.

गोरगरिबांचा कैवारी, रयतेचा राजा त्याने इतिहास घडविला तोच आमचा माय बाप बनला...

लाभो उदंड आयुष्य आमचे त्यांना


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action