STORYMIRROR

Gangadhar joshi

Tragedy

3  

Gangadhar joshi

Tragedy

कव्वाली

कव्वाली

1 min
336

पेटतो वणवा रोज

भीती वासनेची

नजर गीधाडाची येथे

चोच कावळया ची


जपून जपून ठेवले

तरी जात ही पोरीची

उकीर्ड्या गत वाढ होते

सौंदर्य सौष्ठवा ची


येता जाता बघते ती

रूप अर्ष्यात 

येरा झारा वाढ तात

कुत्र्या चे गल्ली त



करून कीती बहाणे

ते हिंडतात फिरतात

एका नजरे साठी

ते जीव टाक तात


ना दोष येथे कोणा

ना भीती लज्जे ची

नजर गीधाडा ची येथे

चोच कावल्याची


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy