STORYMIRROR

Prabhawati Sandeep wadwale

Inspirational Others

3  

Prabhawati Sandeep wadwale

Inspirational Others

कविता

कविता

1 min
241

कविता कोणती आणि कशी असते

हे कधी कळलेच नव्हते होते,,,

शब्दाचेेे गणित मांडता मांडता,,,

मी माझी कविता लिहायला लागलो,,,

शब्द कसे जुळले कधी समजलेच नाही,,,

हळूहळू काव्ययधरा वाहत गेली,,,

जेेे स्वप्नात पाहिलं नव्हते ते,,,

साक्षात उतरल,,,

कधी कवयित्री बनले हे समजलंच नाही,,,

शब्दाच्या सागरात वाहत गेले,,

बघता बघता मनाला समाधान

वाटत गेलं ,,,

आणि मी माझी कविता लिहित,,,

समोर गेलो,,,


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational