STORYMIRROR

Vasudha Naik

Abstract Others

2  

Vasudha Naik

Abstract Others

कविता

कविता

1 min
14.1K



प्रभू रामचंद्रांना दिले शब्दवचन

सीतेने पाळले

नाही पाऊल रेषेबाहेर ठेवले

प्रभू रामचंद्रांच्या शब्दवचनांचा

ठेविला सीतामाईने तो मान

खोटे रूप ते घेवून आला लंकारावण

त्याने केले हो सीताहरण


लंकाधिशापतीची सीता बनली हो बंदिनी

करू लागली मग धावा रामचंद्रांचा हात जोडूनी

संकटसमयी धाव घेतली निस्सीम भक्ताना

म्हणतो आपण ज्याला श्री जय हनुमान

या वायूपूत्राने वाचवली सीतामाईची जान

सोडवले सीतामाईला रावणाच्या तावडीतून

हे आहे थोडक्यात सार घडले हो रामायण.....



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract