STORYMIRROR

Raakesh More

Romance Classics

3  

Raakesh More

Romance Classics

कुणासाठी तरी

कुणासाठी तरी

1 min
145

कुणासाठी तरी हृदयात 

जागा असावी 

कुणाची तरी प्रीत 

हृदयात वसावी || 0 ||


एकटं एकटं जगण्यात 

मजा काही नाही 

एकटं एकटं जगण्यासारखी 

सजा काही नाही 

प्रेम मिळेल की नाही 

शंका नसावी 

कुणाची तरी प्रीत 

हृदयात वसावी || 1 ||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance