कुणाकुणाला सांगूं
कुणाकुणाला सांगूं
कुणाकुणाला सांगूं
मला खूप आठवण येते
तिची दखल कोणीच घेत नाहीं.
ही माझी अशीं अवस्था का करते....?
दिवस रात्र तिच प्रेमं दिसते
फिरायला गेलो तरी ती आल्याची भासते
बागेत पाहिले की दूसरी नसून मांझी
असल्याची जाणवते.
मित्रांमध्ये गप्पा मारताना रस्त्यावर वरून
जाताना कुणी चालतं असेल तर तिचं
आहे हें डोळयांच्या अश्रूत ओघळते....
का ठाऊक ती माझ्या इतक्या लवकर
जवळ येऊन ही दुर गेली तरी मला
अजूनही छळते....
मनाला सांगितले नको आठवण करून
देऊस तरी का आव्हान देते हें हृदयात असणाऱ्या
भावनांना कुठे कळते.....
कुणाकुणाला सांगूं
मला खूप आठवण येते
तिची दखल कोणीच घेत नाहीं.
ही माझी अशीं अवस्था का करते....?
