STORYMIRROR

Sanjay Gurav

Inspirational

3  

Sanjay Gurav

Inspirational

कठीण असे काही नसते

कठीण असे काही नसते

1 min
246

इच्छा असता मार्ग सापडे

धैर्यापुढे असे संकट बापुडे.

पाऊल निश्चयाचे पडता पूढे

पायवाटेचाही मग मार्ग घडे.

"केल्याने होत आहे रे" मंत्र जपा

आधी केले तर होई प्रवास सोपा.

पोहण्याआधी पाण्यात पडावं लागतं

उडण्याआधी कित्येकदा पडावं लागतं

"कठीण" असं या जगी काहीच नसतं

मनात "इच्छा" असेल तर सगळंच होतं.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational