STORYMIRROR

Pallavi Udhoji

Tragedy

3  

Pallavi Udhoji

Tragedy

कसे विसरू मी तुला

कसे विसरू मी तुला

1 min
619

माझ्या मनातली तू, कशी विसरेल मी तुला

आठवणीतील माझी तू कशी विसरेल मी तुला


अनमोल क्षण घालवलेले तुझ्यासवे

कसे विसरू ते क्षण मी

खट्याळपणे हसणारी तू

कसे विसरू तुझे खट्याळ हसणे


लाजलीस गोड तू माझ्या मिठीत होती तेव्हा

कशी विसरू मी तुझ्या अल्लड लाजण्याला


तुझी घायाळ नजर करते मला तुझ्यात दंग

खरंच कसा विसरू तुझ्या त्या घायाळ नजरेला


माझ्या हृदयावर झालेल्या जखमांना कुरवाळणारी तू

कशी विसरू तुझ्या या नाजूक हातांना


भास तुझा होत असे खरंच सांग कसा विसरू मी तुला


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy