STORYMIRROR

विजयकुमार देशपांडे

Inspirational

4  

विजयकुमार देशपांडे

Inspirational

करतो मी वंदन आलो शरण समर्था...

करतो मी वंदन आलो शरण समर्था...

1 min
438

धरतो मी स्वामी तुमचे चरण आता करतो मी वंदन आलो शरण समर्था...


गर्वाचा फुगा भावभक्तीचा फुगवला गवगवा जनात मी त्याचाच केला...


पाहिले ना अंथरूण पसरले पाय कळले नाही यापुढे नशिबात काय...


हरण गर्वाचे वेळेवर केले तुम्ही ताळ्यावर मन माझे आणिले तुम्ही...


पाठीशी तुम्ही मी बिनघोर आता भिण्याचे कारण मज उरले न आता...


दु:खाचे निवारण सुखाला आमंत्रण स्वामी आम्ही धरता तुमचे चरण...


"श्री स्वामी समर्थ" मनी जप घोळतो वाट संसाराची मी सहज ही चालतो...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational