Click Here. Romance Combo up for Grabs to Read while it Rains!
Click Here. Romance Combo up for Grabs to Read while it Rains!

विजयकुमार देशपांडे

Others


3  

विजयकुमार देशपांडे

Others


दोन चारोळ्या..

दोन चारोळ्या..

1 min 250 1 min 250

कुजबुज अपुली हळू जरी  

प्रिये, वारा कान टवकारतो-

जगास प्रेमगीत आपले

दंगामस्ती करत ऐकवतो..

.

तुझे माझे पटत नाही 

माहित दोघातल्या शब्दांना -

मनाचे जुळते मनाशी 

हे कुठे ठाऊक त्या शब्दांना..


Rate this content
Log in