STORYMIRROR

Yogita Takatrao

Inspirational

3  

Yogita Takatrao

Inspirational

कर्म

कर्म

1 min
518


कर्म करू नको

तू ऐसे काही 

जे परतून येती

फळ कु कर्माचे


भीती ठेव जरा

तूच कर विचार 

कृत्याच्या आकृत्या

भेसूर आभास देती


अनाकलनीय आहे 

शक्ती अविश्वासू 

सावली रूपाने

पाठलाग करी


कर्माचे बीज हे

चांगले पेर तू

फळे चाखूनि मग

आनंदाशी जोड नाते


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational