STORYMIRROR

Pradip Joshi

Children

3  

Pradip Joshi

Children

क्रिकेट

क्रिकेट

1 min
390

जीवन एक क्रिकेट

मैदानी खेळ थेट !

घालवतो चांगला वेळ

करी सुखदुःखाचा मेळ !

परिस्थितीची बॉलिंग

मानव करतो बॅटिंग !

परमेश्वर अंपायर

जीवनरुपी पीचवर !

कधी पडते विकेट

कधी रन आउट !

कधी मिळे चौकार

कधी मिळे षटकार !


Rate this content
Log in

Similar marathi poem from Children