Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Pradip Joshi

Romance

3  

Pradip Joshi

Romance

खरच सांगतो....

खरच सांगतो....

1 min
375


खरच सांगतो माझी नाही चुकी ।

तू मला आवडतेस हे मात्र नक्की ।

घराजवळ तुझ्या पिठाची चक्की ।

तू आहेस मैत्रीण माझी सख्खी ।

राहिली नाहीस तू आता बच्ची ।

आपली मैत्री झालीय पक्की ।

पाहताच तुला वेडा झालो लोकी ।

तू मात्र असतेस राणी सदैव चुप्पी ।

देतो मी तुला लोणावळा चिक्की ।

घेशील का माझी तू एक गोड पप्पी ।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance