Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Pradip Joshi

Others Children

3  

Pradip Joshi

Others Children

नात

नात

1 min
511


दिली मला देवा ! किती गोड नात

दिली मला देवा ! किती गोड नात

कसे मानू सांग! मी तुझे उपकार

कसे मानू सांग! मी तुझे उपकार


नाव तिचे अक्षरा! आहे किती छान

नाव तिचे अक्षरा! आहे किती छान

अभ्यासात हुषार ! आहे ती समंजस

अभ्यासात हुशार ! आहे ती समंजस


दिली मला देवा ! किती गोड नात

दिली मला देवा ! किती गोड नात

आहे ती चपळ ! सर्व क्षेत्रात नाव

आहे ती चपळ ! सर्व क्षेत्रात नाव


दिली मला देवा ! किती गोड नात

दिली मला देवा ! किती गोड नात

आई बाबांची लाडी !आजीचा लळा भारी

आई बाबांची लाडी ! आजीचा लळा भारी


करते दंगा अन मस्ती ! दिवस जातो छान

करते दंगा मस्ती ! दिवस जातो छान

दिली मला देवा ! किती गोड नात

दिली मला देवा ! किती गोड नात


जाता आम्ही घरी ! हास्य तिच्या वदनी

जाता आम्ही घरी ! हास्य तिच्या वदनी

गप्पा मारते फार ! जसा जीवनानुभव

गप्पा मारते फार ! जसा जीवनानुभव


सारे तिला शक्य ! काही नाही अवघड

सारे तिला शक्य ! काही नाही अवघड

असते प्रसन्न सदैव ! लळा लावते फार

असते प्रसन्न सदैव ! लळा लावते फार


दिली मला देवा ! किती गोड नात

दिली मला देवा ! किती गोड नात



Rate this content
Log in