STORYMIRROR

Pradip Joshi

Romance

4  

Pradip Joshi

Romance

पाऊस

पाऊस

1 min
371

आठवण होते त्या दिवसाची 

पावसाने चिंब भिजलेल्या क्षणाची।


अचानक आलेल्या वादळी वाऱ्याची

उडालेल्या तुझ्या केसांची।


सावरलेल्या तुझ्या पदराची

रुद्रावतार धारण केलेल्या निसर्गाची।


गालावरून ओघळणाऱ्या थेंबाची

थंडीने थरथर कापणाऱ्या जीवाची।


पावसात तुला घातलेल्या मिठीची

बहरत गेलेल्या त्या प्रेमाची।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance