आगमन हग डे चे
आगमन हग डे चे
रोझ डे, व्हॅलेंटाईन डे
साजरे करता करता
हग डे चे आगमन झाले
दिवस असून स्वप्न मी पाहिले
अलगद तिला मिठीत घेतले
पाठीवरून हात फिरवताना
तो मऊ मुलायम स्पर्शसुद्धा
लाजून न लाजल्यागत झाला
दिवस मिठीचा मिठीतच गेला
सर्वांगावर पीस फिरवत राहिला
ओठावर ओठ टेकताच तिच्या
केवळ बोलणेच की बंद झाले
उरला तो फक्त मूक श्वास
लीप लॉक काही क्षणात थांबले
मधुमेहाचा प्रसाद मात्र देऊन गेले
हग डे चा अनुभव घेता घेता
मला बरेच काही समजून आले

