Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Avinash thakur

Tragedy

3  

Avinash thakur

Tragedy

कोरोणाग्रस्त

कोरोणाग्रस्त

1 min
228

पुर्ण जगभरात झाले आहे कोरोणाग्रस्त ।

अस वाटायला लागल जगाचा होतो की काय अस्त ।

लाॅकडाॅउनमुळे पोलीसांना सारखी घाालावी

      लागत आहे गस्त ।

डाॅक्टर आणि नर्स यांना अहोरात्र काम करुन 

झाले आहेत त्रस्त आणि त्रस्त ।

या कोरोणाच्या विळख्यामुळे 

      काय राहिलय स्वस्त ।

पण काही लोक बिघडवत आहे शिस्त ।

या गोश्टीमुळे आपण का होतायेत चिंताग्रस्त ।

घरातच बसुन रहा हेच सांगणे आहे रास्त ।

Rate this content
Log in