STORYMIRROR

Vasudha Naik

Inspirational

3  

Vasudha Naik

Inspirational

कमळ

कमळ

1 min
16.8K


कमळ

कमळ फुले

पाण्यावर डुले


तळ्यातील पाण्यात

शोभून दिसतं


कमळावर भुंगा

घालतोय पिंगा


खाली हिरवे पान

वर कमळ छान


कमळाच्या रंगात विविधता

दिसण्यात त्याच्या कोमलता


लाल कमळ पाहू

गणपतीला ते वाहू..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational