कल्पना चावला
कल्पना चावला
हरियाणाची सुपुत्री,,,,
पाहिले इंजिनिअर
होण्याचे स्वप्न,,,,
छोटीसी कन्या
भारताची मुलगी,,,
ठरवलं तिनं देशाच
नाव मोठ करायचं,,,,
हरियाणा कर्नाल,,,
जन्म तिने घेतला,,,
डिग्री मागे डिग्री,,,
केली प्राप्त,,
भारतातून अमेरिकेत,,
जाऊन तिनं घेतलंं शिक्षण
अंतरिक्ष एजन्सी
नासासोबत
जोडलं तिनं नात,,
आणि
1996 वर्षी,,,,
कल्पनानेे अंतरिक्ष
प्रवास केला,,,
भारतीय पहिली
महिला अंतरिक्ष झाली,,,
भारताचा मान पूर्ण
>
विश्वात गाजवला,,,
कोलंबिया मध्ये बसून
अंतरिक्षमध्ये गेली,,,
पहिली वेळेस
सक्सेसफुल होऊन,,,
वापस आली माय भूमीवर
स्वतःचं आणि देशाचे नाव
तिनं गाजवलं,,,
दुसऱ्या फेरीत फरवरी
2003 देशाच्या मुलीवर,,,
काळरात्र ओलांडली,,,
अंतरिक्ष मध्ये जाऊन,,,,
कल्पना चावल
अंतरिक्षामध्ये विलीन झाली
आणि,,,
भारत देशाने
बहादूर मुलगी गमावली,,,
त्या मुुलीने,,,
दाखवून दिलं,,,
भारत भूमीच्या मुली,,,
सर्वकाही करू शकतात