किमया
किमया
निसर्गाने केला शालू परिधान
पाठीवर सोडत लांब केसांचा पिसारा
भासे जणू मोहक रूप स्त्रीचे
वेड लावी हाच खेळ त्याचा न्यारा
निसर्गाने केला शालू परिधान
पाठीवर सोडत लांब केसांचा पिसारा
भासे जणू मोहक रूप स्त्रीचे
वेड लावी हाच खेळ त्याचा न्यारा