STORYMIRROR

Aarti Ayachit

Inspirational

3  

Aarti Ayachit

Inspirational

खरच आयुष्य हे किती छान आहे

खरच आयुष्य हे किती छान आहे

1 min
9.4K


खरच आयुष्य हे किती छान आहे

जगात दर मनुष्याच्या आपल मान आहे


बाळपण च्या रेशिम गाठी सुटता सुटत नाहीत

खेळ, अभ्यास, गम्मत आणि किती तरी आठवणी

अश्या सहज विसरण शक्य नाही

खरच आयुष्य हे किती छान आहे


जीवनात किती तरी ऊन पाऊस येतात आणि जातात

त्या क्षणात निखरून बाहेर पडले तर ते नक्कीच यशस्वी होतात

खरच आयुष्य हे किती छान आहे


वाहत्या नदीला पूरा चा वेग जरी जास्त असला

तरी वेगांन्ना थांबोण्या साठी दगड रूपी तट

किती वेदना सहून पण ठाम पणे उभा असतो

खरच आयुष्य हे किती छान आहे


जर आपल्या अनुभवाच्या आधारे पुढे वाढत जाणार

तरच हे आयुष्य जगणे जीवनात सर्वात महत्त्वाचे नक्कीच ठरणार

खरच आयुष्य हे किती छान आहे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational