दहीहंडी
दहीहंडी
दह्यात साखर आणि
साखरेचा भात
या रे सखांनो
उभी करू या दहीहंडी
देऊनी एकमेकांना आपली साथ
फोडू या हंडी लावुनिया ऊंच थर
बाळसखा सगळे गोपाळा बरोबर
धरूनी एकामेकाचा हात
जोशाने आणि जल्लोषाने करणार
सर्वांसाठी दहीहांडीचा मोठा थाट
दाखवूनी एका आपली खरी मित्रतेचा झोका
आपण असेच राहू या की बरोबर न देता धोखा
करूया आपण तेच काम, जे काम कधी-कधी करण्यात असते मस्त मज्जा