STORYMIRROR

Aarti Ayachit

Inspirational

3  

Aarti Ayachit

Inspirational

स्त्री शक्ती

स्त्री शक्ती

1 min
291

सकळ विश्व तिच्यामुळेच निर्मित आहे

कुटुंबात तिचं नाती निभवित आहे

तिच्यामुळेच नात्यांमध्ये प्रेम असून

घराची सुंदरता आहे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational