अज्ञानाचा अंधार
अज्ञानाचा अंधार
जगात वाढला
अज्ञानाचा अंधार ,
ज्ञानाच्या प्रकाशाने
त्यावर करा वार .
अज्ञानाला तुम्ही
पळवून लावा ,
प्रत्येक घरात
असावा ज्ञानाचा दिवा .
दूर होईल तुमचे
मेंदूतील अज्ञान ,
पुस्तके वाचून
वाढवा ज्ञान .
जगात वाढला
अज्ञानाचा अंधार ,
ज्ञानाच्या प्रकाशाने
त्यावर करा वार .
अज्ञानाला तुम्ही
पळवून लावा ,
प्रत्येक घरात
असावा ज्ञानाचा दिवा .
दूर होईल तुमचे
मेंदूतील अज्ञान ,
पुस्तके वाचून
वाढवा ज्ञान .