"सौभाग्य"
"सौभाग्य"
माणुस जन्म मोठ्या भाग्याने मिळत हो,
अक्ख्या आयुष्यात
माणुसकी मिळायला
मात्र सौभाग्य लागत हो,
ते पण भाग्यात लिहिले असेल तर
सर्व दिवस सौभाग्य मुळीच झोपत नाही,
प्रत्येक दिवस दुर्भाग्य ही कधीच रहात नाही,
आपण ह्या जगात फक्त प्रवासीच्या रूपात आलो आहोत,
जगोत्सवर आपली वाटचाल मात्र सुरू ठेवायची,
परमेश्वर आपोआप मार्ग ही दाखवतो आणि
मार्गावर चालत राह्यल्यावर आणि योग्य वेळेवर त्याचे फळ पण नक्की देतो
