STORYMIRROR

Aarti Ayachit

Abstract

3  

Aarti Ayachit

Abstract

"कागदाचे विमान" (मराठी कविता)

"कागदाचे विमान" (मराठी कविता)

1 min
364

बालपणी ची आठवण

कागदाचे विमान बनविता बनविता

मनात आलेले दर्पण


लांब-लांब भरारी घ्यायचे

मनातल्या मनात स्वप्नातले झोखे

दूर सर्वांना घेऊनि जायचे वर

निराळेच होते ते बालपण

आणि वेगळीच ती स्वप्नलोकातली

परी बसलेली कागदांच्या विमानावर


वेळ, वर्ष आणि काळ वर्षों नि वर्ष निघून गेले की

पण त्या स्वप्नांच्या पलीकड़े

पाठलाग करणारी मी एकटीच 

पळत होती आणि का,कुठे,कशाला

हे माहित नसताना ही आयुष्याच्या 

वाहत्या मार्गावर ह्या न थांबणारा प्रवासात

मन मात्र अजून हरवलेले कागदाचे

विमानच शोधत फिरतय हो.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract