STORYMIRROR

Aarti Ayachit

Inspirational

4  

Aarti Ayachit

Inspirational

"पहाट"(मराठी कविता)

"पहाट"(मराठी कविता)

1 min
521

प्रेमळ धाग्यात बांधलेली सुंदर पहाट

कधीही न थकणारी ही जीवनाची वाट


आयुष्यात कधी तरी पडणारे गोड़ स्वप्न

सगळी उत्तरं शोधणारा महत्त्वाचे प्रश्न


प्रसंग कोणता ही असो सुखाचा की दुःखाचा

फक्त माणुसकी जपत रहावे उत्तर मिळेल

समाधानाचा


हाक दिली जरी कोणी तर साथ द्यावी प्रेमानी

आयुष्य जगण्यासाठी देवाने दिलेली जागा मनी


ही नवीन पहाट सांगे आम्हा रोज येऊनी आमच्या घरी

अशक्याला शक्य करण्यासाठी सतत प्रयत्न तेवढ़े करी


मागच्या अनुभवांसह टाकत रहा पाऊल पुढे

घेऊनी निरोप उभा केसरी रंगा बरोबर सूर्योदय 


विठ्ठल नामाचा गजर करून पहाट करूया गोड़ आठवणसह थेट

भक्तिभावाने साजरी पूजा मधुर अश्या संगीताने मनी ध्यानी रमून देऊया अंतरंगात भेट


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational