गौराईचे आवाहन
गौराईचे आवाहन
विड्याच्या पानांने कुंकाचा
सड़ा घालुनी
केले मी गौराईचे आवाहन
हळदी-कुंकु फूल अक्षदांसह
लाल कापड़ाने भरली ओटी
अखंड सौभाग्याचे आशीर्वाद मागुनी
विड्याच्या पानांने कुंकाचा
सड़ा घालुनी
केले मी गौराईचे आवाहन
हळदी-कुंकु फूल अक्षदांसह
लाल कापड़ाने भरली ओटी
अखंड सौभाग्याचे आशीर्वाद मागुनी