STORYMIRROR

DATTA VISHNU KHULE

Inspirational

3  

DATTA VISHNU KHULE

Inspirational

ज्ञानदीप

ज्ञानदीप

1 min
353

ज्ञानदीप जगी लावू

ज्ञान प्रकाशात ज्ञानमय होऊ

ज्ञानदीप तेवत अखंड ठेवू

ज्ञानमार्ग हा जगाला दावू


ज्ञानाचा दीप जीवनी लावूनी

उत्कर्ष आपुल्या साधावा जीवनी

ज्ञानदीप लावू जगी उद्धारुया अवघी धरणी

ज्ञानोउपासना करुनी माथा माँ सरस्वती चरणी


ज्ञानाचा दिवा लावू घरोघरी

अज्ञान मिटवूनी ज्ञान वाटू परोपरी

ज्ञानदीप देऊ एकमेका हाती

अंधकार घालुनी करी जीवनी प्रगती


ज्ञानदीप सतत तेवत ठेवु

ज्ञानयोगी आपल्या जीवनी होऊ

ज्ञानाचा सुकर मार्ग खरा

ज्ञान घेऊ ज्ञान देऊ हाच मनी आपला नारा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational