nits Shelani
Abstract
कसला करतोस खंत,
जीवन नाही अनंत.
देह आहे नश्वर,
परीक्षा पाही परमेश्वर,
मानवा,कर निस्सीम सेवा,
मिळेल त्याचा अनमोल ठेवा.
कितीही बाळग तु आण,बाण अन् शान,
शेवटी आपल्या नशिबी आहे स्मशान.
महाराष्ट्र ही...
हरीचा गजर...
माऊली
आईविना भिकारी
आठवणींचे रंग!
मातृभाषा!!
खरं प्रेम!!
तु असाच रहा
प्रेमाचा सण.....
दिवाळी फराळ
मनाला चटका लावणारी कथा मनाला चटका लावणारी कथा
देहाचा माज उतरवितात, कोवळ्या कळयांना कुस्करून देहाच्या चिंध्या करून, कधी गर्भारपणाचं ओझं लादून. देहाचा माज उतरवितात, कोवळ्या कळयांना कुस्करून देहाच्या चिंध्या करून, कधी गर्भारप...
आयुष्याच्या कोरड्या वाटेवर चालतांना आयुष्याच्या कोरड्या वाटेवर चालतांना
समाज। माणसाचं संरक्षक कवच माणूस समाजातच जगतो, मरतो समाज माणसाला घडवतो माणसाशिवाय समाज नाही, सम... समाज। माणसाचं संरक्षक कवच माणूस समाजातच जगतो, मरतो समाज माणसाला घडवतो माणसा...
पुरूष आणि प्रकृती यांच्यातील अमूर्त संवाद पुरूष आणि प्रकृती यांच्यातील अमूर्त संवाद
पारंपरिक ओवी निर्मितीच्या जात्याचे वर्णन पारंपरिक ओवी निर्मितीच्या जात्याचे वर्णन
माणसांच्या विविध रूपाने देवाचा शोध माणसांच्या विविध रूपाने देवाचा शोध
एका सत्याचा प्रश्नार्थ शोध आणि त्याची मांडणी एका सत्याचा प्रश्नार्थ शोध आणि त्याची मांडणी
पुस्तकाचे महत्त्व पुस्तकाचे महत्त्व
आधार देण्याची अपेक्षा आधार देण्याची अपेक्षा
दुःखाचे मर्म दुःखाचे मर्म
कथेचं मोहरनं कथेचं मोहरनं
अस्तित्वाचा शोध घेता घेता मीच हरवले, उर्वरित खूप काही जगत राहिले. अस्तित्वाचा शोध घेता घेता मीच हरवले, उर्वरित खूप काही जगत राहिले.
जन्म तर घेतला आहे, जीवनही जगतो आहे पण कसे ...न पेक्षा नकोच ते जन्म तर घेतला आहे, जीवनही जगतो आहे पण कसे ...न पेक्षा नकोच ते
तडजोड करणारी वृत्ती. तडजोड करणारी वृत्ती.
महाराष्ट्राची अनमोल ओळख महाराष्ट्राची अनमोल ओळख
आजचे परिस्थिती आणि त्यातील विरोधाभासात्मक वर्णन आजचे परिस्थिती आणि त्यातील विरोधाभासात्मक वर्णन
प्रतिभा आणि तिचा वावर प्रतिभा आणि तिचा वावर
दगडांवर भक्ती असलेला देश दगडांवर भक्ती असलेला देश
हरवलेलं बालपण हरवलेलं बालपण