STORYMIRROR

अमोल धों सुर्यवंशी

Abstract

2  

अमोल धों सुर्यवंशी

Abstract

खिन्न एक बेवारीस रस्ता...

खिन्न एक बेवारीस रस्ता...

1 min
141

हे विरान माणसातील जंगल,तिथे वसलाय.

 एक ब्यमान राक्षस खुप निर्देही.

कापताना हात थरथरला तर आपली बोट छाटी

 भीती वाटे जगण्याची, आता आली हातात काटी 

फितूर झालाय रक्ताला शोधत असतो 

तो खिन्न रस्ता त्यात रक्ताची नदी उलटी व्हात होती 

केलेल्या कत्तली नरडीचा घोट घेत,नसात भिन होत्या..

रचलेला नमुना चुकत होता, तीथे आपुलकीची थाप नव्हती..

कडेवर घेऊन घास भरवायला माय नव्हती.

नष्ट होतंय हा प्रवास..

डोळ्ये भरून आले खूप होतोय त्रास

दमछाक झालेले शरीर उसास देतय 

काळोख्या रात्री नदीत पाय ठेवून,

काळा ढगाना आग लावतोय 

नियतीच्या पिंजऱ्यात पक्षी दम तोडतोय

थोडं रडूद्या मी माघार घेतोय..

डोक्यावर बसलेले गरुड डोळा फोडतोय.

लवारीस तो रस्ता,कचऱ्याचा कुंडीत

किलबिल सार,सहारा नाही पाप झालं.

 जाणून बुजून फेकलेला तो गोळा.

तीच वाईट झालं की माझं वाईट झालं 

तडफ जीवाची लाही लाही उचलाय नाही माई 

मुठी आवळल्या मुखातून आवाज निघेना आई..

डोळ्यातून वाहणारे पाणी दूध म्हणून पीत राही. 

मारण्याच्या अधोगर एक करून जा

या पापाच्या नगरीतुन मला मारून जा

 नाल्यातला रस्तावर कित्येक रात्री जगलो,

तुझा कुशीत आता प्रेमाने झोपवून जा 



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract