STORYMIRROR

Vilas Yadavrao kaklij

Comedy Tragedy Action

3  

Vilas Yadavrao kaklij

Comedy Tragedy Action

खेळ

खेळ

1 min
18

१)खेळ

जीवन म्हणजे आयुष्याचा एक खेळ आहे ।

जीवन आहे थोडेच खेळून घ्या ।

घडीचा डाव असफल होत पळू जाल ।

जीवन संपता खेळ कुणाला कळला

मृत्यु का ? कुणाला टळला

************

 2) खेळ

घडीचा खेळ मांडला

आयुष्याचा डाव खेळूनी घ्यावा ।

घडीचा वेळ थांबला

आयुष्याचा डाव

सोडूनी दयावा ।


जीवनाचा खेळ मांडला तो खेळूनी घ्यावा ।

जीवनात वेळ सांडूणी तो पळूनी

जावा ।

******


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Comedy