खेळ गाणे
खेळ गाणे
1 min
12K
खेळ खेळू खेळ खेळू
खेळ कसा मजेदार
गंमती जमती आहे फार
खेळण्यात मजा छान!
नाच-गाणी खेळ स्पर्धा
चमच्यात लिंबू छान
धावण्याचे तंत्र छान
यशाचे शिखर छान!
हु-तु-तूचे पाय छान
खो-खोचे खांब छान
कराटेचा मार छान
कुस्तीची ताकद छान!
कसोट्यांची क्षमता छान
लांब उडीचे तंत्र छान
थाळी फेकची थाळी छान
गोळा फेक गोळा छान!
हॉकीस्टिकची हॉकी छान
रबराचा चेंडू छान
तसाच आहे आमचा
राष्ट्रीय खेळ हॉकी छान!