STORYMIRROR

sneha gade

Abstract Romance

3  

sneha gade

Abstract Romance

प्रेमबंधन

प्रेमबंधन

1 min
261

प्रेमा तुला कशी सांगू माझी  कहाणी

तू हसशील असा

वेडा पोटधरूनी

तू पाठविलेले चित्र आवडले फार मला 

पण शब्दांच्या ओठात ठेवुनी रचल्या त्या खुणा

मी अजाण असताना तू खुळा त्या क्षणी

दोघांच्या समजुतीला आळा न घाली कोणी 

मज वाटे तुला सांगावे गुपित एकदा

पण तो क्षण येई न आता अर्धवट त्या खुणा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract