STORYMIRROR

sneha gade

Others

3  

sneha gade

Others

संघर्ष

संघर्ष

1 min
11.5K

जीवनातला संघर्ष हा कधी संपतच नाही

रखडता रखडता आयुष्य जाते हे कधी कळतच नाही


संसाराचे ओझे हे नेहमी भरभरून वाहतो

सुखदुःखाचे क्षण नेहमी डोळ्यासमोर ठेवतो


दिवस असो वा रात्र असो

कर्तव्याची जाण असते

नकळत आयुष्याची झोप केव्हाच उडाली असते


मनी असे ते स्वप्नी दिसे हेच खरे असते 

जीवनातले रहस्य कधीच उलगडत नसते


संसार माहेर सांभाळताना एकच ध्येय असते

सर्वांच्या मनासारखं वागणं हिच खरी परीक्षा असते


पती पत्नीच्या सोबतीची एकच 

निष्ठा असते

जीवनात सदैव आनंद नांदो

हीच एक प्रतिक्षा असते 


Rate this content
Log in