STORYMIRROR

sneha gade

Others

2  

sneha gade

Others

सेवा कार्य मुक्त सखी

सेवा कार्य मुक्त सखी

1 min
123

आमच्या शाळेमध्ये सखी

आपल्या कामात मग्न असायची

फार तिला माहित नसायचे

शाळेच्या आतील काही कारभार!


सखीचे वागणे तिचे बोलणे

प्रेमळ असायचे फार 

नेहमीच मला आठवण येईल

हिच तिची माझी जाण


नातू असा सुंदर गुणी

दिसायला छान 

आजीचीच आठवण करतो

रोज करतो हाय आणि बाय


मोना आणि रानी

सुखी राहो संसारात छान

तुम्हा दोघांना उदंड आयुष्य लाभो

हीच आमुची ईश्वरचरणी प्रार्थना 


साहित्याला गुण द्या
लॉग इन