STORYMIRROR

sneha gade

Romance Tragedy

3  

sneha gade

Romance Tragedy

वाट

वाट

1 min
325

वाट पाहते मी तुझी होऊन सांजवेळी

तू हसत मुखी जाताना येई परतुनी

तू हसत हसत जाताना होई हर्ष मला

तुला चिडवुनी टाके माझी प्रेमयातना

तू घरून निघून जाता घर लागते रे सुने

तू परत येईपर्यंत मज लागे तुझी याचना

तूला बघतांना वेडी होते एक भोळी भाबडी

तुजवीन राहू कशी सांगू तुज रे कहाणी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance