निसर्ग
निसर्ग

1 min

11.6K
निसर्गाच्या सानिध्यात
मन माझे फार रमते
हलक्या-फुलक्या वेलींनी
हळुवारच मन माझे डोलते !
फुलासंगेेेेेेे माती संगे
वेगळेच नाते जुळते
आंबा वृक्ष वटवृक्षांनी
लिंबोनिची वाट माझी मिळते !
आजचाा निसर्ग हा
सध्या तरी आहेेे प्रदूषणमुक्त
पुढच्या काळात येणार आहे
मोठे मोठे कल्पवृक्ष !
निसर्गाचे पर्यावरणात
आहे पावसाचेेेे आगमन
नदी नाल्या सागर भरेल
तोच राखेेल पर्यावरण !
हवा पाणी सूर्यप्रकाश
त्यात पावसाच्याा धारा
काळेेेे काळे ढग येई
मोरांचा नाचतो पिसारा !