STORYMIRROR

Vishweshwar Kabade

Action Others

3  

Vishweshwar Kabade

Action Others

बळीराजा

बळीराजा

1 min
340

काय केलं पाप

 म्हणूनी बळीराजाला झाला ताप

निसर्गाला आली लहर

 केला त्याने कहर

फाटलंं आभाळ

लावतो कुठे ठिगळ

खुप सोसली माझ्या बळीराजाने कळ  

आता तुच दे देवा जगण्यास बळ

पोखरलं राजकारण

 नेते उगाच लढायली विनाकारण

त्यात झालं या बळीराजाचं मरण

 कधी संपेल याचं शोषण

म्हणून तर जवळ वाटायलं त्याला सरण

कधी मिळेल या बळीराजाच्या मालाला भाव

दलालंच करायली येथे काव-काव

साधायली आपला कुटील डाव

म्हणूनी मागतो मी समान नागरी कायदा

मगच होईल बळीराजाचा फायदा 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action